चर्चा तर होणारच ! अहमदनगर जिल्ह्यातील गावकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; रस्ता नाही, मग हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्या

ahmednagar news

Ahmednagar News : भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास आठ दशक उलटलीत. मात्र तरीदेखील सामान्य जनता अजूनही सोयीसुविधांपासून वंचितच पाहायला मिळते. मानवाला आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही असं एक गाव आहे ज्या ठिकाणी अजून पर्यंत रस्त्याची निर्मिती झालेली नाही. सालवडगाव पासून अगदी हाकेच्या अंतरावर, अंदाजीत दोन किलोमीटर लांब हनुमानवस्ती म्हणून पाडे आहे. … Read more