Hero HF Deluxe : अशी संधी सोडू नका! 80 किमी मायलेज देणारी हिरोची शक्तिशाली बाईक फक्त 37000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार

Hero HF Deluxe : भारतीय ऑटो बाजारात सध्या अनेक कंपन्या आपली स्टायलिश बाईक लाँच करत आहेत. जरी इंधनाच्या किमती वाढल्या असल्या तरी अनेकजण या शानदार बाईक खरेदी करत आहे. मात्र बाईक खरेदी करताना ग्राहक मायलेजचा विचार करत आहेत. अशातच आता जर तुम्ही जबरदस्त मायलेज असणारी बाईक बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी … Read more