Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hero HF Deluxe : अशी संधी सोडू नका! 80 किमी मायलेज देणारी हिरोची शक्तिशाली बाईक फक्त 37000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार

तुम्ही आता हिरो एचएफ डिलक्स ही बाईक खूप स्वस्तात खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी कोठे मिळत आहे जाणून घ्या.

Hero HF Deluxe : भारतीय ऑटो बाजारात सध्या अनेक कंपन्या आपली स्टायलिश बाईक लाँच करत आहेत. जरी इंधनाच्या किमती वाढल्या असल्या तरी अनेकजण या शानदार बाईक खरेदी करत आहे. मात्र बाईक खरेदी करताना ग्राहक मायलेजचा विचार करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता जर तुम्ही जबरदस्त मायलेज असणारी बाईक बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता हिरो एचएफ डिलक्स ही बाईक फक्त 37000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

बाईक खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र किमती जास्त असल्याने अनेकजण ते खरेदी करू शकत नाहीत. पण आता तुम्ही देखील कमी किमतीमध्ये हिरोची बाईक खरेदी करू शकता.

कमी किमतीत खरेदी करता येणार Hf Deluxe

हिरो आपले प्रत्येक मॉडेल ग्राहकांच्या मनावर राज्य करणारे सादर करत असते. यापैकीच एक असणारी बाईक म्हणजे Hero HF Deluxe. यात कंपनीने एक पॉवरफुल इंजिन दिले असून तुम्हाला चांगले मायलेज मिळत आहे.

कमी बजेटमध्ये मिळवा चांगले मायलेज असणारी बाईक

आता तुम्ही Hero HF Deluxe खरेदी करण्याच्या तयारीत आता तुम्हाला ही बाईक अगदी स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीची ही सेकंड हँड बाईक तुम्ही अतिशय स्वस्त किंमतीत आणि चांगल्या स्थितीत खरेदी करू शकता. यात कंपनी 80 किमीचे मायलेज देत आहे.

किती आहे किंमत?

अवघ्या 37 हजारात तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता. सध्या अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी सेकंड हँड बाइक्स सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक अशी ऑनलाइन वेबसाइट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात ही बाईक विकत घेता येईल.

कशी खरेदी करावी बाईक?

OLX या ऑनलाइन वेबसाइटवर वर्ष 2017 मॉडेल असणारे Hero HF Deluxe हे मॉडेल सूचीबद्ध करण्यात आले आहे. या बाईकची नोंदणी महाराष्ट्र मुंबईमधील आहे. या ठिकाणी या बाइकची एकूण किंमत 37000 रुपये ठेवली आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा