Hero Super Splendor वर जबरदस्त फायनान्स प्लॅन ! फक्त ₹9,000 भरून बाइक होणार तुमची
भारतातील सर्वात लोकप्रिय दुचाकी उत्पादक Hero MotoCorp आपल्या ग्राहकांसाठी उत्तम मायलेज, शानदार फीचर्स आणि बजेटमध्ये बसणाऱ्या बाइक्स लाँच करत असते. Hero च्या Super Splendor ही अशाच बाइक्सपैकी एक आहे, जी 60Km प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. विशेष म्हणजे, ही बाइक तुम्ही फक्त ₹9,000 डाउन पेमेंट भरून सहज खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन आणि बजेट-फ्रेंडली बाइक … Read more