Hero Vida V1 : प्रतीक्षा संपली.. आजपासून सुरू झाली Hero Vidaची डिलिव्हरी, जाणून घ्या किंमत
Hero Vida V1 : भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री होत आहे. अनेकजण वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक स्कूटर वापरू लागले आहे. त्यामुळे सर्व कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीवर भर देत आहेत. अशातच आजपासून हीरो मोटोकॉर्पच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून ग्राहक या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्कूटर जबरदस्त रेंज … Read more