Diabetes: जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटे करा हे काम, नियंत्रणात राहील डायबिटीज…..

diabetes-2

Diabetes: जेवणानंतर थोडा वेळ चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी (Low blood sugar levels) होऊ शकते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात, संशोधकांनी दीर्घकाळ बसण्याऐवजी उभे राहणे आणि चालणे यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन आणि रक्तातील साखरेच्या पातळीसह हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो यावरील सात वेगवेगळ्या अभ्यासांचे विश्लेषण … Read more