महापालिका निवडणुकीसाठी मोठा निर्णय! चार सदस्यीय प्रभाग निश्चित तर पुणेकरांना मिळणार १६६ नगरसेवक
Pune News: पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. यामुळे पुण्यात ४२ प्रभाग आणि १६६ नगरसेवक असतील. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाचा अंतिम निर्णय तपासल्यानंतर हे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पुणे पालिकेचे अप्पर आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी महेश … Read more