पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काय झाले ? कुठे अडकलाय प्रकल्प ? पहा….

Pune - Sambhajinagar Expressway

Pune – Sambhajinagar Expressway : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने 2019 साली एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली. सध्याच्या पुणे – … Read more

महाराष्ट्राला मिळणार 800 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग ; ‘ह्या’ तालुक्यांमध्ये सुरू झाली जमिनीची मोजणी

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा धर्तीवर विकसित केला जाणारा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते गोवा दरम्यान हा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव … Read more

अहिल्यानगर आणि नाशिकमधून जाणारा ‘हा’ महामार्ग प्रकल्प रद्द होणार ? सरकार भारतमाला योजना गुंडाळण्याच्या तयारीत

Ahilyanagar News

Ahilyanagar News : गेल्या 15-20 वर्षांच्या काळात देशातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. 2014 पासून तर रस्ते विकासाच्या प्रकल्पांना अधिक गती मिळाली आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने देशातील रस्त्यांचे नेटवर्क वाढावे अनुषंगाने भारतमाला परियोजना सुरू केली असून याच भारतमाला परीयोजनेच्या संदर्भात आता एक नवीन अपडेट हाती आले आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकार भारतमाला … Read more

पुणे, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन महामार्ग प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी 6250 कोटी रुपयांची निविदा जाहीर

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पुण्यातही अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तसेच अजूनही काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुण्यातील दोन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांच्या रुंदीकरणासाठी 6250 कोटी रुपयांची … Read more

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा आता ‘या’ जिल्ह्यापर्यंत विस्तार होणार ! कसा असणार 21 हजार 670 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. या लोकार्पणानंतर म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर आता नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे … Read more

महाराष्ट्रात तयार होणार 5 नवीन महामार्ग ! कसे असणार रूट ?

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्त्यांचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांच्या काळात विविध महामार्ग प्रकल्पांचे कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई आणि नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण देखील पूर्ण झाले आहे. अर्थातच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. यामुळे मुंबई ते नागपूर … Read more

मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?

Mumbai Jalgaon Highway

Mumbai Jalgaon Highway : मुंबई ते खानदेश दरम्यान चा प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे या अनुषंगाने सरकारकडून आवश्यक ती कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते … Read more

शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार ! तयार होतोय आणखी एक नवा मार्ग, कसा असणार नवा मार्ग ? 

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे … Read more

महाराष्ट्राला मिळणार 1271 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची भेट! 70 टक्के जमिनीचे भूसंपादन पूर्ण, कसा आहे रूट?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तसेच भविष्यात आणखी काही नवीन महामार्गाची कामे सुरू होणार आहेत. सुरत ते चेन्नईदरम्यान देखील नवा महामार्ग तयार केला जाणार असून हा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. दरम्यान आता याच महामार्ग … Read more

‘ह्या’ 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गाला फडणवीस सरकारची मान्यता ! कुठून कुठपर्यंत जाणार राज्यातील सर्वाधिक लांबीचा हायवे

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 24 जून 2025 रोजी एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्ग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यान विकसित केल्या जाणाऱ्या 802 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाला म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारने मान्यता … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा हायवे ! ‘या’ महामार्ग प्रकल्पास फडणवीस सरकारची मंजुरी, 20 हजार कोटींचा निधी मंजूर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. समृद्धी … Read more

अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 9 रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या अशा नऊ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या दोन वर्षांनी नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महा कुंभाचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 श्रीक्षेत्र … Read more

भारतातील कोणताही हायवे असूद्या, ‘या’ लोकांना टोल टॅक्स लागत नाही ! कोणत्या लोकांना मिळतो लाभ ? पहा संपूर्ण यादी

Toll Tax

Toll Tax : गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात महामार्गांचे मोठे जाळे विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात देखील रस्त्यांचे एक मोठे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. खरे तर देशातील प्रत्येक महामार्गावर प्रवास करताना तुम्ही टोल प्लाझा पहिला असेल. नवीन महामार्ग तयार झाला की त्यावर टोल प्लाजा उभारला जातो आणि वाहन चालकांकडून टोलची वसूली केली जाते. टोल प्लाजा … Read more

90 मिनिटांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात विकसित होणार भारतातील सर्वाधिक लांब बोगदा

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले … Read more

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या ‘या’ 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 120000000000 रुपये मंजूर !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा … Read more

पुण्यातून कोकणात जाणारा ‘हा’ घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी राहणार बंद, कारण काय ?

Pune News

Pune News : पुण्याहून कोकणात आणि कोकणातुन पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातून कोकणात जाणारा एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, जून महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पावसाने उसंत दिली होती. मान्सून आगमन झाल्यानंतरही महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस होत नव्हता … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नाशिकसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तर भारतीय हवामान खात्याकडून चक्क रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. नाशिक समवेतच सातारा आणि कोकणातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

India's Longest Tunnel

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. … Read more