मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद, वाचा सविस्तर
Maharashtra Expressway News : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र अर्थातचं श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नांदुरी ते सप्तशृंगी गड हा घाट मार्ग काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घाट सेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची भीती असते, म्हणून या रस्त्यावर दरड … Read more