बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी ! 2025 मध्ये ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार

Baba Vanga Prediction

Baba Vanga Prediction : वैदिक ज्योतिष शास्त्रात बारा राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र असं सांगतं की नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांची राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांना मोठा फायदा होत असतो. … Read more

Pitru Paksha : या सोप्या उपायांनी पितरांना करा खुश, नाहीतर होईल मोठी हानी

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात अनेक लोक त्यांच्या पूर्वजांचे (Ancestors) स्मरण करतात. त्याचबरोबर त्यांच्या नावाने पिंडदान (Pindadan) आणि अन्नदानही (Food donation) करतात. हिंदू (Hindu) धर्मात श्राद्धाला (Shraddha) खास महत्त्व आहे. पितरांसाठी श्राद्ध केले जाते. त्यामुळे पितरांना समाधान मिळते. पितरांना खूश ठेवणे खूप गरजेचे आहे. पितृ पक्षामध्ये लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात … Read more

काश्मीरमध्ये रक्तपात तर दिल्लीचे प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त, काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) मुद्द्यावर केंद्र सरकार (Central Government) व भाजपला (Bjp) अनेक सवाल केले आहेत. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक प्रश्न मांडले आहेत. तिकडे काश्मीर हिंदुंच्या (hindu) रक्ताने रोज भिजून चालला आहे. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील … Read more

हिंदू, ख्रिस्तीही बीफ खातात, माझ्या मर्जीने मी देखील बीफ खाणार, मला सांगणारे तुम्ही कोण..

नवी दिल्ली : मी हिंदू (Hindu) आहे, हिंदू लोक बीफ (Beef) खातात, त्यामुळे मी देखील खाऊ शकतो असे व्यक्तव्य कर्नाटकातील (Karnataka) विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddharamayya) यांनी केले आहे. “मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्ले नाही. पण हवे असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे. आरएसएस (RSS) लोकांमध्ये भेद निर्माण … Read more

“भाजपाचे हिंदुत्वाशी काही देणघेण नसून हिंदु आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याचं काम”

मुंबई : सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) सडकून टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) नावाखाली भाजप कसे देशात हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात फाळणीपुर्व परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) समाजात धार्मिक … Read more