“ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं”
मुंबई : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व (Hindutava) सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना … Read more