आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली शाळा
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरेबाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु करण्यात आली आहे. हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या स्थितीला शाळेत पाचवी ते दहावीचे मिळून एकूण २९४ विद्यार्थी उपस्थितीत … Read more


