Bank Holiday 2022 : ऑगस्ट महिन्यात इतक्या दिवस बंद राहणार बँका, पाहा यादी
Bank Holiday 2022 : बँकेशी निगडित काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या. कारण ऑगस्ट महिन्यात 7 दिवस बँका बंद राहणार आहेत. (August Bank Holiday) त्यामुळे या महिन्यात बँकेशी संबंधित जर काही काम (Working of Bank) असेल तर सुट्टी (Holiday) तपासून बँकेत जा. बँकिंगशी संबंधित काम जसे की चेकबुक, पासबुक, एटीएम आणि … Read more