Home loan hidden charges : गृहकर्ज घेताय? तुमच्याकडून बँका घेताहेत विविध प्रकारचे छुपे शुल्क, कसे ते जाणून घ्या

Home loan hidden charges : मागील काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्ज आणि त्याचे हप्ते महाग झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका गृहकर्जाच्या व्याजदरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बँकांनी गृहकर्ज महाग केली आहेत. अशातच जर तुम्ही गृहकर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. काळजीपूर्व … Read more