Loan : एक लोन सुरु असताना दुसरे लोन घ्यायचेय? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे व तोटे
Loan : आजकाल कोणताही व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी लोक कर्ज घेत असतात. यामध्ये त्यांना घर बांधायचे असो, गाडी घ्यायची असो किंवा इतर कोणतेही मोठे काम असो. अशा वेळी जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल आणि आता अचानक तुम्हाला जास्त पैशांची गरज भासत असेल तर तुम्ही दुसरे कर्ज घेण्याचा विचार करू शकता. परंतु यामुळे तुमच्या खिशावर … Read more