Numerology : खूप रोमँटिक स्वभावाचे असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक; प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत…
Numerology : अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचे एक महत्वाचे शास्त्र आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला व्यक्तीबद्दल सगळ्या गोष्टी कळू शकतात. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार तसेच भविष्य, वर्तमान आणि त्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व कसे आहे ते जाणून घेता येते. अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो, त्याद्वारे व्यक्तीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या जातात. जन्मतारखेनुसार … Read more