Horoscope Today : शुक्रवारी तयार होत आहे ‘इंद्र’योग, १२ राशींना मिळतील विशेष लाभ!
Horoscope Today : हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल काही जाणून घ्यायचे असते तेव्हा तो ज्योतिषाची मदत घेतो. ज्योतिष हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानावर आधारित व्यक्तीची जन्मकुंडली सांगितली जाते. आज 19 जुलै शुक्रवार बद्दल बोलायचे झाले तर इंद्र योग तयार होत … Read more