Rajyog 2023 : 17 ऑगस्ट पासून ‘या’ राशीच्या लोकांचे उघडेल नशीब; धनलाभाचीही शक्यता !
Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडलीत ग्रह, नक्षत्र, राजयोग यांना महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक वेळेच्या मध्यांतरानंतर, ग्रह एका राशीतून बाहेर पडतो आणि दुसर्या राशीत प्रवेश करतो, हा क्रम फक्त 12 महिने चालू राहतो, अशा परिस्थितीत, जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडत असतो . दरम्यान आता … Read more