Investment Tips : ‘हा’ म्युच्युअल फंड घर खरेदीचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो, 20 हजारांची गुंतवणूक करून मिळवू शकता..
MF SIP : आपल्या सर्वांचे घर खरेदीचे स्वप्न (dream of buying a house) आहे. मात्र, पैशांअभावी ते खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत आपण घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी बराच काळ बचत करू लागतो. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात स्मार्टपणे बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे बचतीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता. वेळोवेळी तुमचा पैसा चांगला … Read more