पीएम आवास योजना : तुम्हाला घर मंजूर झाले आहे की नाही ? कसं चेक करणार ?

Pm Awas Yojana

Pm Awas Yojana : पीएम आवास योजना ही केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात मदत केली जाते. या योजनेचा आतापर्यंत देशभरातील करोडो लोकांनी लाभ घेतला आहे आणि आगामी काळातही या योजनेच्या माध्यमातून देशभरातील करोडो … Read more

आजपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी झाली सुरू, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर!

पुणे- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे वितरण आता “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र व्यक्तींना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १० एप्रिल … Read more

Housing Scheme : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण, सरकार आणू शकते ‘ही’ योजना !

Housing Scheme

Housing Scheme : तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, मोदी सरकारद्वारे घर खरेदीवर एक योजना राबवण्यात येणार आहे, या योजनेअंतर्गत महागाईच्या या काळात तुम्हाला घर घेणे आता  खूप स्वस्त होणार आहे. आज आपण याच योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. या योजनेबाबत मोदी सरकार … Read more