Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या वाढले की कमी झाले…
Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किंमतीत (in the price of crude oil) सतत घसरण होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी शुक्रवारी (14 ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. अशाप्रकारे आज … Read more