Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या कमी झाले की वाढले
Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) स्थिर असताना, इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी शुक्रवारी (28 ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे (Disel) दर स्थिर ठेवले असले तरी. अशाप्रकारे आज सलग 158 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि … Read more