IMD Alert : दिवाळीमध्ये ‘या’ 5 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीसह जाणून घ्या देशभरातील हवामानाची स्थिती

IMD Alert : राज्यात दोन दिवस पावसापासून (Rain) जोर कमी झाला असून पावसापासून सर्वांची सुटका झाली आहे. मात्र आता पुन्हा देशात अनेक भागात हवामान खात्याने हलका ते मुसळधार पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता दिली आहे. चक्रीवादळ हवामान खात्याच्या अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पूर्व-मध्य बंगालच्या (East-Central Bengal) उपसागरावरील दाबाचे खोल दाबात रूपांतर झाले आहे. ते हळूहळू … Read more

IMD Alert : मान्सूनबाबत हवामान विभागाची महत्वाची अपडेट, आता या दिवसापासून पाऊस बरसणार

IMD Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) अधिकारी आरके जेनामानी (RK Jenamani) यांनी माहिती दिली आहे की, सध्या केरळ किनारपट्टीवर नैऋत्य मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा २ दिवसांनी वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या असनी चक्रीवादळाच्या (Hurricane) आधारे, IMD ने नैऋत्य मान्सून २७ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर येण्याचा अंदाज वर्तवला होता. IMD ने म्हटले आहे की, … Read more

IMD Alert : देशातील या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert : आज दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) अनेक भागात पहाटेपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडत होता. मात्र सोमवारी सकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने (IMD) आधीच जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने दिल्ली … Read more

IMD Alert :आसानी’ चक्रीवादळाचे तीव्र स्वरूप धारण, १७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी

IMD Alert : आसनी (Aasani) चक्रीवादळ (Hurricane) आज आंध्र आणि ओरिसा (Orissa) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Weather alert) वर्तवला आहे. तसेच असनी हे तीव्र चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाजवळील भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या सर्वात जवळ येईल आणि लवकरच परत येईल. त्याचबरोबर हे … Read more

Asani Cyclone : हाय अलर्ट ! ‘या’ राज्यात पुढील काही तास ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस

Asani Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाचे रूपांतर आता चक्रीवादळात (Hurricane) होऊन त्याचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू लागला आहे. तसेच त्याचा त्याचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे हवामान खात्याकडून (Weather department) सांगण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमध्ये आसनी चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. सध्या ‘आसानी’ वादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत असल्याने मुसळधार पावसासह प्रभावित भागात … Read more

IMD Alert : ‘आसानी’ चक्रीवादळामुळे हवामान खात्याकडून अलर्ट ! ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

IMD Alert : सध्या अनेक देशाच्या भागांमध्ये उष्णतेचे वातावरण (Hot weather) असून चक्रीवादळ (Hurricane) कहर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हवामान खात्याने (IMD) देखील या संदर्भात अलर्ट (Alert) जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र (South Andaman Sea) आणि त्याच्या लगतच्या भागात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता … Read more