Slipping Tips : तुम्हालाही रात्री मोजे घालून झोपण्याची सवयी आहे का?; ‘या’ गंभीर आजाराला पडू शकता बळी !

Slipping Tips

Slipping Tips : बऱ्याच जणांना रात्री झोपताना मोजे घालण्याची सवय असते. पण असे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते, होय, तज्ज्ञांच्या मते रात्री झोपताना मोजे घालू नये, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम जाणवू शकतात. संशोधनात असेही दिसून आले आहे की, काहीवेळा मोजे परिधान केल्याने जास्त झोप लागते आणि रात्री कमी जागरण होते. रात्रभर मोजे घालल्याने शरीराचे तापमान … Read more