Hyundai Creta Facelift : नवीन Hyundai Creta चा मार्केटमध्ये बोलबाला; 3 महिन्यात मिळाले ‘इतके’ बुकिंग!
Hyundai Creta Facelift : सध्या Hyundai Creta चे Facelift मॉडेल लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला क्रेटाची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च केली होती, ज्याला तीन महिन्यांत 1 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग मिळाले आहे. कंपनीने बुकिंगच्या नवीनतम डेटाबद्दल माहिती दिली आहे, त्यानुसार ग्राहकांना सनरूफ आणि कनेक्टेड कारचे फिचर्स सर्वाधिक पसंत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये … Read more