Maruti Suzuki : मारुतीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार देईल टाटा पंच सारख्या गाडीला टक्कर, किंमत असेल इतकी…
Maruti Suzuki eVX : इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सतत वर्चस्व गाजवत आहेत. अशातच दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी येत्या 2025 मध्ये आपली पहिली बॅटरी इलेक्ट्रिक कार eVX लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गुरुग्राममध्ये चाचणीदरम्यान दिसलेल्या कारच्या फोटोंमध्ये मारुती सुझुकी eVX शी संबंधित अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत. अलीकडेच, या नवीन कारमध्ये समाविष्ट असलेल्या … Read more