Hyundai Stargazer: जबरदस्त ! लेटेस्ट फीचर्ससह ‘ही’ 7-सीटर फॅमिली कार लॉन्च ! किंमत आहे फक्त ..
Hyundai Stargazer: बाजारात आज लेटेस्ट फीचर्स आणि जास्त स्पेस असणाऱ्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे यामुळे MPV सेगमेंटमध्ये सार्वधिक कार विक्री होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो Hyundai ने बाजारात धमाका करत आपली नवीन Hyundai Stargazer सादर केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने ही कार थायलंडच्या बाजारपेठेमध्ये लाँच केली आहे. ग्राहकांना या कारमध्ये पावरफुल इंजिन … Read more