Hyundai Tucson launch: ‘या’ दिवशी भारतात Hyundai Tucson होणार लाँच ; Tata Safari देणार टक्कर
Hyundai Tucson launch: Hyundai उद्या भारतीय बाजारपेठेत (Indian market) आपली प्रीमियम सेगमेंट SUV Tucson सादर करणार आहे. सध्या कंपनीने बुकिंग आणि किंमतीशी संबंधित कोणत्याही डिटेल्स जारी केलेली नाही. पण, आम्ही या कारच्या इंजिन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित काही माहिती तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घ्या या कारशी संबंधित सर्वकाही. Hyundai Tucson इंजिनHyundai ने या क्षणी … Read more