कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अविरत प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त … Read more
