Gold Price Update : सोने – चांदीची नवीन किंमत जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold Price Update : सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी सोन्याच्या दराविषयी जाणून घेणे गरजेचे (Important) आहे. सोने चांदीचे दर दररोज बदलत असतात, त्यामुळे योग्य वेळी पैश्याची बचत (Savings) करून सोने चांदी खरेदी करायला हवी. या चालू आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. एवढी वाढ असूनही, सोन्याचा भाव सध्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा ४५७० … Read more