IBPS Clerk Recruitment 2022: पदवीधरांना सुवर्णसंधी; IBPS ने जाहीर केली बंपर भरती , जाणून घ्या संपूर्ण माहिती 

IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Vacancy 2022: The Institute of Banking Personnel Selection ने लिपिक (Clerk) पदांसाठी बंपर रिक्त जागा (Vacancy) जाहीर केल्या आहेत. बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावेळी लिपिकाच्या 6500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना … Read more