ICC World Cup 2023 : उद्यापासून सुरु होतायेत World Cup, जाणून घ्या मोबाईल व टीव्हीवर एकदम फ्री मध्ये कुठे पाहू शकता सामने
ICC World Cup 2023 :- क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून मोठी पर्वणी असणार आहे. कारण वनडे विश्व कप उद्या गुरुवार अर्थात 05 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गत विश्वचषक विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उदघाटनाचा सामना होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना याच मैदानावर रंगणार आहे. याच मैदानावर १९ नोव्हेंबरला … Read more