कौतुकास्पद ! पूणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने एका एकरात आईसबर्ग पिकाची केली लागवड, मिळाले दीड लाखांचे उत्पन्न; परिसरातला पहिलाच प्रयोग
Farmer Success Story : गेल्या काही वर्षात शेतीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांसोबतच शेतकऱ्यांना सुलतानी संकटांचा देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी अतिवृष्टी गारपीट ढगाळ हवामान चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनात घट तर होतच आहे शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा … Read more