FD Interest Rates : घरबसल्या कमाईची संधी! ‘या’ बँका देत आहेत FD वर जबरदस्त व्याज, गुंतवणूकदारांना होईल मोठा फायदा
FD Interest Rates : रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. अशातच देशातील काही खासगी बँका मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहे. सध्याच्या काळात मुदत ठेवींची सुरक्षित मानली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार या बँकांच्या मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवत आहेत, जर तुम्हीही या बँकेत गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला खूप … Read more