Fixed Deposit : खुशखबर ! आता ‘या’ बँकेने दिली कमाई करण्याची मोठी संधी ! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय ; वाचा सविस्तर
Fixed Deposit : आरबीआयने काही दिवसापूर्वी रेपो रेटमध्ये वाढ केली होती. याचा काही ग्राहकांना आता मोठा फायदा होत आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता पर्यंत अनेक बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. याचा फायदा आता पर्यंत लाखो ग्राहकांना झाला आहे. यातच आता पुन्हा एका ग्राहकांना काही न करता कमाई करण्याची पुन्हा … Read more