खरं काय ! समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणेचा महत्त्वाचा टप्पा यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी ‘या’ महिन्यात होणार सूरू, वाचा….
Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना थेट जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग विदर्भाच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासासाठी मोलाची भूमिका निभावणार असल्याचे मत तज्ञांनी देखील व्यक्त केले आहे. यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न शासनाकडून … Read more