IITM Pune Bharti : पदवीधर उमेदवारांना IITM पुणे येथे नोकरीची उत्तम संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !
IITM Pune Bharti : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत “कार्यक्रम समन्वयक – I” पदांच्या एकूण 03 … Read more