Pune Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची उत्तम संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IITM Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, या भरतीसाठीची जाहिरात देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत “सहयोगी अभियंता [ऑडिओ व्हिडिओ], वैद्यकीय सल्लागार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात घ्या येथे मुलाखतीची तारीख 12 आणि 18 सप्टेंबर 2023 (पदांनुसार) आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत सहयोगी अभियंता [ऑडिओ व्हिडिओ], वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगेवगेळी असेल, तरी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचूनच भरतीसाठी हजर राहावे.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे. तरी पुण्यातील उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि मुलाखतीसाठी हजर राहावे.

वयोमर्यादा 

येथे अर्ज करण्यासाठी सहयोगी अभियंता – 40 वर्षे आणि वैद्यकीय सल्लागार – 70 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, तरी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी 12 आणि 18 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.tropmet.res.in/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे केली जाणार आहे.
-उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
-येथे मुलाखतीची तारीख 12 आणि 18 सप्टेंबर 2023 (पदांनुसार) आहे.
-मुलाखतीस येताना अर्जदारांनी सोबत आवश्यक कागदपत्रे आणणे महत्वाचे आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.