IITM Pune Bharti : पदवीधर उमेदवारांना IITM पुणे येथे नोकरीची उत्तम संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IITM Pune Bharti : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत “कार्यक्रम समन्वयक – I” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कार्यक्रम समन्वयक – I पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – ४११००८ या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.tropmet.res.in/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखत 08 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
-उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.