IMD Alert: सावधान राहा ! 9 राज्यांमध्ये 10 जानेवारीपर्यंत धो धो पाऊस तर ‘या’ राज्यात थंड लाटेचा रेड अलर्ट; वाचा सविस्तर
IMD Alert: तुम्हाला माहिती असेल की मागच्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागात पाऊस सुरु आहे तर काही भागात थंडीची लाट पसरली आहे. यातच आता हवामान विभागाकडून 10 जानेवारीपर्यंत 9 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही राज्याला थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला … Read more