IMD Alert : सावधान ! 9 राज्यांमध्ये पाऊस-गडगडाटी वादळाचा इशारा; 7 राज्यांमध्ये बदलणार हवामान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती
IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. देशातील विविध भागात मुसळधार पासून सुरु आहे तर अनेक भागात आता हिवाळा सुरु झाला आहे. यातच आता हवामान विभागाने 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असताना मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय … Read more