IMD Rain Alert : खुशखबर ! उष्णतेपासून मिळणार दिलासा, ‘या’ राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी , जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Rain Alert : मागच्या काही दिवसांपासून देशातील बहुतेक भागात उष्णतेने कहर केला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने नवीन अपडेट शेअर केला आहे. ज्यानुसार आता अनके राज्यात उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे हवामानातील बदल पाहता हवामान खात्याने काही राज्यांमध्ये यलो अलर्ट तर काही राज्यांमध्ये ऑरेंज … Read more