Edible Oil Price : खाद्यतेल झाले स्वस्त! स्वस्तात खरेदी करा 15 लिटरचा तेलाचा डबा…

edible oil

Edible Oil Price :-मागील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये खाद्यतेलाने सर्वात उच्चांकी दर गाठल्याचे आपण बघितले. 175 ते 180 रुपये प्रतिकिलो सोयाबीन तेल त्या कालावधीमध्ये मिळत होते. त्यामुळे या खाद्यतेलातील दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले होते. परंतु त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेलाचे दर कमी करण्याकरिता काही उपाययोजना करण्यात आल्या व त्याचा परिणाम म्हणून हळूहळू खाद्य … Read more

Shri Lanka Crisis : यांच्यामुळे श्रीलंका झाली उध्वस्त, धक्कादायक माहिती आली समोर

Shri Lanka Crisis : तब्ब्ल 2.25 कोटी लोकसंख्या असणाऱ्या श्रीलंकेत (Shri Lanka) प्रचंड उलथापालथ सुरु आहे. गेल्या 70 वर्षांतील श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती (Economic situation) सर्वात वाईट बनली आहे. श्रीलंकेत सध्या परकीय चलनाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. परकीय चलन (Foreign currency) साठा कमी झाल्याने इंधन (Fuel) आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या (Essentials of life) आयातीसाठी (Import) … Read more

Excise Duty Hike : पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणार निर्यात कर, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम जाणून घ्या….

Excise Duty Hike : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेल (Petrol And Diesel) आणि एटीएफ (ATF) निर्यातीवरील (Export) उत्पादन शुल्क (Excise Duty Hike) वाढवले आहे. पेट्रोलवरील निर्यात उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ६ रुपये तर डिझेलवर १३ रुपयांनी वाढ केलेली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या (Gold) आयात (Import) शुल्कात तब्बल पाच टक्क्यांनी वाढ केली आहे.सोन्याच्या वाढत्या मागणीला आला घालण्यासाठी केंद्र … Read more

Lifestyle News : सोन्याने गाठला उच्चांक; आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढ,जाणुन घ्या दर

Lifestyle News : गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) चांदीच्या (Silver) दरात (Rate) वाढ होत आहे. आजही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. कारण सरकारने (Government) सोन्याच्या आयात (Import) दरात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर मागील आठवड्याच्या (Last week) शेवटच्या दिवशी कमालीची भाव वाढ (Price increase) पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात … Read more

Nirmala Sitharaman : इंधन दरवाढीबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या रशियाकडून…

दिल्ली : देशात सध्या महागाईची क्रेझ सुरु आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी इंधन दरवाढीबाबत (Fuel price hike) मोठे भाष्य केले आहे. रशिया आणि युक्रेन चे युद्ध (Russia ukraine war) सुरु आहे. युक्रेन कोणत्याही परिस्थिती युद्धातून माघार घेईल … Read more