Changes From 1 September : आजपासून ‘हे’ महत्वाचे 7 नियम बदलले, तुमचे आर्थिक नुकसान होण्याआधी जाणून घ्या नवे नियम
Changes From 1 September : आज 1 सप्टेंबर असून बँकेपासून ते घरातील गॅस सिलेंडरपर्यंतचे (gas cylinder) महत्वाचे बदल (Important changes) झाले आहेत. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याआधी हे नवे नियम (New Rules) तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत) 1 सप्टेंबरपासून 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता दिल्लीत त्याची किंमत … Read more