इम्रान खान यांनी स्वतःची तुलना केली चक्क गाढवाशी, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) हे नेहमी विविध कारणांवरून सोशल मीडियावर (social media) चर्चेत असतात. त्यातच आता पुन्हा त्यांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांनी स्वतःला चक्क गाढवाची उपमा दिल्याचे समजते आहे. यावेळी ते द सेंट्रम मीडिया (The Centrum Media) नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो … Read more

India News Today : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला ‘हा’ पहिला संदेश

India News Today : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. तसेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान हे शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे झाले आहे. याच नव्या पंतप्रधानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Defense Minister Rajnath Singh) यांनी पाकिस्तानचे नवे … Read more

पाकिस्तानातही घुमल्या ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा, पण कोणाला उद्देशून?

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Pakistan news :- काही काळापूर्वी भारतात दिली जाणारी चौकीदार चोर हैं ही घोषणा आता पाकिस्तानात ऐकायला मिळाली. इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या सामर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा इम्रान खान यांनाच पंतप्रधान केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. इम्रान यांचे सरकार जाण्यात पाकिस्तानी लष्कराप्रमुखांचा हात असल्याचा संशय … Read more

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पदावरून हकालपट्टी; आता ‘हे’ असतील नवे पंतप्रधान

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत, मात्र आता त्याला ब्रेक लागल्याचे समजते आहे, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान (Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) पंतप्रधानाच्या खुर्चीवरून आऊट झाले आहेत. इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील, अशी शक्यता आहे. तशी घोषणा … Read more

अखेर पंतप्रधान इम्रान खान यांची खेळी यशस्वी, शिफारशीनंतर पाकिस्तानची संसद बरखास्त

लाहोर : पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) (National Assembly of Pakistan) बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता विरोधकांचा डाव इम्रान खान यांनी उलटून पाडला असल्याचे समजते आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती आरिफ अल्वी (Arif Alvi) यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय … Read more

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.(Pakistan’s Prime Minister Imran Khan) हा हल्ला घडवून आणला आहे असे रेहम खान यांचे म्हणणे आहे. रेहम खान पुतण्याच्या लग्नाहुन घरी येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवत … Read more