तरूणीवर अत्याचार करून लग्न मोडले; पोलिसांनी तरूणास जेलमध्ये बसविले, चार दिवस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून बदनामी करत लग्न मोडणार्‍या ज्ञानदेव भाऊसाहेब हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) याला नगर तालुका सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने फिर्याद दिली … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या टोळ्या सक्रिय, नागरिक हैराण

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  मागील आठवड्यात चोरट्यांनी नगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात चोरी, घरफोड्या केल्या. यामध्ये लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दरम्यान तालुक्यात चोर्‍या, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्या गुन्ह्यांची उकल करण्यात आम्हाला यश आले … Read more

दिवसा घरफोडले, सव्वादोन लाख चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुंगार्डे यांच्या … Read more

चोरट्यांचा सुळसुळाट : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याचे घर भरदिवसा फोडले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून अनेक भागात भरदिवसा घरे फोडली जात आहेत. यात शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे घडली. याबाबत भिवसेन साहेबराव बोरकर (रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी नगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक; एक…

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पो चालक गोरख सुभाष अडसुळ (वय 27 रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. अहमदनगर-दौंड रोडवरील हिवरे झरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी टेम्पो चालक अडसुळ … Read more

अय्यो: पावणे दोन लाखांची तीन हजार लिटर दारू पोलिसांनी केली नष्ट!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती परिसरातील तीन गावठी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापे टाकत सुमारे १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे २ हजार ९७० लिटर गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठीचे रसायन जप्त करून ते नष्ट केले. तर हे गावठी दारू अड्डे चालविणाऱ्या ३ जणांवर गुन्हे दाखल … Read more