Ram Mandir In India: भारतामध्ये आहेत ‘ही’ प्रसिद्ध राम मंदिरे! अयोध्यातील राम मंदिरसारखे आहे महत्त्व

ram mandir in ayodhya

Ram Mandir In India:- आज संपूर्ण देशामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष असून संपूर्ण भारतामध्ये आज राममय वातावरण झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या विधीवत कार्यक्रमाला साधारणपणे 16 जानेवारीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा असून  संपूर्ण भारत देश या सोहळ्यासाठी तयार झाला आहे. या राम मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप … Read more