Income Tax: घरात किती कॅश ठेवता येतो ? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम नाहीतर ..

Income Tax : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत आहे. आज लोक घरी बसून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि UPI च्या मदतीने काही सेकंदात हजारो रुपयांची देवाणघेवाण करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का देशातील हजारो लोक आज देखील रोख व्यवहारांना प्राधान्य देतात. यामुळे तुम्ही तुमच्या घरात जास्तीत जास्त किती रोख रक्कम ठेवू … Read more

Income Tax Alert: नागरिकांनो सावधान ! .. तर तुम्हालाही मिळणार आयकर नोटीस ; जाणून घ्या नाहीतर ..

Income Tax Alert: येणाऱ्या काही दिवसातच आता चालू आर्थिक वर्ष संपणार असून आयकर रिटर्न भरण्याची तारीखही जवळ येत आहे. हे लक्षात ठेवा कि आयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या सर्व गुंतवणुकीची माहिती द्यावी लागते. पण जर करदात्याने चुकीची माहिती दिली तर त्याच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे आज आम्ही या लेखात तुम्हाला तुम्ही कोणत्या चुका करून … Read more

Income Tax : अरे वा.. आता गोल्ड लोनवरही मिळणार टॅक्स सूट ! जाणून घ्या कसा होणार फायदा

Income Tax :  आज लोक सहसा पैशाच्या तात्काळ गरजेसाठी त्यांची बचत किंवा दागिने वापरतात. सुवर्ण कर्जाचा कल वाढल्याने ते आणखी सोपे झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या सोन्याच्या किमतीच्या प्रमाणात पैसे मिळाले असले तरी त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात. अशा स्थितीत गृहकर्जावर दिल्या जाणाऱ्या व्याज आणि मुद्दल रकमेवर करात सूट मिळू शकते, तर सुवर्ण … Read more

Income Tax : आयकर भरणार असाल तर जाणून घ्या ‘हे’ नियम ! सरकारकडून दिली जात आहे ‘ही’ खास सुविधा, अनेकांनी घेतला फायदा

Income Tax : करदात्यांना त्यांचे आयकर विवरण अपडेट करण्यासाठी नुकत्याच सादर केलेल्या तरतुदीमुळे सरकारला सुमारे 400 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर उत्पन्न मिळाले आहे. सुमारे 5 लाख रिटर्न पुन्हा भरण्यात आले आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. वित्त कायदा, 2022 ने अपडेट परताव्याची नवीन संकल्पना सादर केली. हे करदात्यांना कर भरल्यानंतर दोन वर्षांच्या आत त्यांचे … Read more

Income Tax  : भारीच ! आयकर भरणे होणार सोपे ; ITR मध्ये मोठ्या बदलांची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन

Income Tax : इन्कम टॅक्स भरणे हे बर्‍याच लोकांसाठी त्रासदायक काम असल्याचे दिसते. कोणता आयटीआर फॉर्म भरावा याबद्दल लोकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. सध्या आयटीआर-1 ते आयटीआर-7 पर्यंत आयकर भरण्यासाठी अनेक फॉर्म आहेत, जे आयकर भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार निवडावे लागतात. चुकीच्या फॉर्ममुळे अनेक करदात्यांना दंड किंवा आयकर नोटीसला सामोरे जावे लागते. ही समस्या कमी करण्यासाठी … Read more