Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत ग्राहकांना दिलासा, जाणून किती घसरण

Petrol Price Today : ओपेक देशांनी उत्पादनात कपात (Reduction in production) केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ (Increase in crude oil prices) झाली होती. मात्र आता त्यात पुन्हा घसरणीची मालिका पाहायला मिळत आहे. दरात घट होऊनही देशांतर्गत बाजारात (Market) पेट्रोल-डिझेलच्या दरात ग्राहकांना कोणताही दिलासा मिळत नाही. गेल्या साडेचार महिन्यांपासून पेट्रोलचे दर जुन्याच पातळीवर … Read more