Hero Splendor : नवीन बदलांसह स्प्लेंडरची बाजारात एन्ट्री, पूर्वीपेक्षा आता बाईकचे मायलेज पाहून तुम्हीही कराल खरेदी
Hero Splendor : भारतीय वाहन बाजारात हिरो स्प्लेंडर नेहमी चर्चेत राहिली आहे. अगदी तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत ही बाइक खूप प्रसिद्ध आहे. ही बाइक सर्वात जास्त ओळखली जाते ती म्हणजे बाइकचा लुक आणि मायलेज. ही एकमेव बाईक आहे जी भारतात सर्वाधिक विकत घेतली जाते आणि वर्षानुवर्षे बाजारात कोणीही तिची पकड हलवू शकले नाही. अशा वेळी … Read more